dil dhadkane do

आमिरने दिला कुत्र्याला आवाज!

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सिनेमा 'दिल धडकने दो'मधील फॅमिली कुत्रा 'प्लुटो'ला आमिर खाननं आवाज दिला आहे. मात्र याबद्दल सिनेमाचे निर्माते काहीही सांगण्यास तयार नाहीत.

May 28, 2015, 01:26 PM IST

'दिल धडकने दो'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

अभिनेता फरहान अख्तर याची बहिण आणि दिग्दर्शिका जोया अख्तर हिचा आगामी सिनेमा ‘दिल धडकने दो’ आता लोकांसमोर येण्यासाठी जवळ जवळ तयार आहे. याच सिनेमाचा नुकताच फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Jul 22, 2014, 09:10 AM IST

राहुल होणार प्रियंका चोप्राचा नवरा

राहुल बोस अभिनेत्री प्रियंका चोप्राचा नवरा होणार आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना... अहो हे केवळ सिनेमात... 'दिल धडकने दो' झोया अख्तरचा नवा सिनेमा येतोय. 

Jun 25, 2014, 02:50 PM IST