भारतात डिजिटल रुपयाची होणार सुरुवात? सर्वसामान्यांना काय फायदा? जाणून घ्या
RBI Digital Rupee: आरबीआय लवकरच डिजिटल रुपया पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी काही मोठ्या बँकांचीही निवड करण्यात आली आहे.
Sep 10, 2023, 03:04 PM ISTRBI Digital Rupee: RBI लॉन्च करणार Digital Rupee, यानंतर नोटा छापल्या जातील का?
RBI Digital Rupee: RBI आजपासून Digital Rupee सुरु करत आहे. त्यामुळे आता रोखीचे व्यवहार संपणार आहेत. याचा मोठा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर दिसून येणार आहे. या डिजिटल रुपयामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे यानंतर नोटा छापल्या जातील का? जुन्या नोटा चालतील की नाही? याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 1, 2022, 09:17 AM IST1 नोव्हेंबरपासून DIGITAL RUPEE ची सुरुवात, काय आहे फरक आणि फायदा जाणून घ्या
RBI Digital Currency: गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआयच्या डिजिटल करन्सीबाबत चर्चा सुरु आहे. अखेर 1 नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठ्या डीलमध्ये डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. यासाठी एकूण 9 बँकांची निवड करण्यात आली आहे.
Oct 31, 2022, 07:30 PM IST