dhulivandan

होळी खेळणाऱ्यांनो सावधान, अन्यथा थेट जेलची कोठडी !

Holi celebration  : होळी आणि धुळवडीच्या दिवशी दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांची होळी थेट कोठडीत जाईल, असा इशारा नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. याशिवाय फुगे फेकून मारणाऱ्यांवरही पोलिसांचा वॉच राहणार आहे.  

Mar 17, 2022, 04:48 PM IST

होळी आणि धुलिवंदनाच्या उत्सवात लाऊडस्पीकरला बंदी; राज्य सरकारची नियमावली जारी

Holi Festival Guidline by Maharashtra gov | राज्यात दरवर्षी होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह दरवर्षी पाहायला मिळत असतो. परंतू गेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे हा उत्सव साजरा करण्यावर सरकारने प्रतिबंध घातले होते.

Mar 16, 2022, 11:38 AM IST

होळी, धूलिवंदनबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर

साधेपणाने साजरा करण्याच्या शासनाच्या सूचना

Mar 26, 2021, 08:23 PM IST

धुलीवंदन दिवशी बेस्ट बसेसला सुट्टी

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. गुरुवारी धुलीवंदनाच्या दिवशी बेस्टनं बसेसना सुट्टी दिली आहे. 

Mar 23, 2016, 11:01 PM IST