dhule news updates

धुळ्यात विचित्र अपघात, ट्रक-बाईक-ट्रॅक्टरची धडक

काळा आणि वेळ एकत्र आले आणि घात झाला. तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील सोनगीर-दोंडाईचा रस्त्यादरम्यान मेथी गावाजवळ ट्रक, ट्रॅक्टर आणि दुचाकी चा विचित्र अपघात झाला. 

Jul 24, 2022, 11:26 AM IST