dhirendra krishna shastri

'भारत गुलामगिरीत होता तेव्हा...'; मराठ्यांना आरक्षण मिळावं का? या प्रश्नावर बागेश्वर बाबा स्पष्टच बोलले

Bageshwar Maharaj On Maratha Aarakshan: महाराष्ट्रामध्ये मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच मध्य प्रदेशमधील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी या विषयावर आपलं मत मांडलं आहे.

Nov 7, 2023, 10:18 AM IST

'चिंता करु नका, मी कोहिनूर हिरा घेऊनच लंडनवरुन परत येईन'

Britain Kohinoor Diamond: सध्या बागेश्वर बाबा इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनमध्ये आहेत. मागील काही दिवसांपासून येथे बागेश्वर यांच्या प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं आहे. अशाच एका प्रवचनामध्ये त्यांनी कोहिनूरचा उल्लेख केला आहे.

Jul 26, 2023, 10:59 AM IST

Woman Viral Video : Dhirendra Krishna यांना बघून महिलेला जगाचा विसर, मिठी मारली, किस केलं अन्…Video Viral

Dhirendra Krishna Shastri Viral Video : बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना बघून एका महिलेला जगाचा विसर पडला. तिने सर्व समर्थकांसमोरच धीरेंद्र शास्त्रींना यांना...हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Woman Viral Video) होतो आहे. 

Apr 17, 2023, 12:56 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या द्या, महात्मा गांधींना द्या, आंबेडकरांना द्या; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत

Jitendra Awhad on Bageshwar Baba: बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री (dhirendra krishna shastri) यांनी साईबाबांबद्दल (Saibaba) केलेल्या विधानानंतर संताप व्यक्त होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारवरही निशाणा साधला आहे. 

 

Apr 2, 2023, 05:28 PM IST

Bageshwar Dham : धक्कादायक! बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात पतीने नेले नाही म्हणून महिलेने स्वतःला संपवलं

Bageshwar Dham : याआधीही संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री चर्चेत आले होते. मीरा रोड येथे झालेल्या दिव्य दरबार कार्यक्रमातही मोठ्या संख्येने त्यांच्या भक्तांनी उपस्थिती लावली होती

Apr 1, 2023, 12:36 PM IST

Crime News : बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात चोरांची हातसफाई; मंगळसूत्रासह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Dhirendra Shastri : मीरा रोड  येथील एस.के. स्टोन मैदानात बागेश्वर धाम सरकारच्या धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मैदानात तसेच मैदानाबाहेरील भागात मोठ्या प्रमाणात गर्दीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी चोरट्यांनी बाबा बागेश्वर धामच्या भक्तांवर हात साफ केले आहेत.

Mar 19, 2023, 12:38 PM IST

Dhirendra Krishna Shastri Brother Arrested: धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या भावाला पोलिसांनी केली अटक, नेमका गुन्हा काय?

Dhirendra Krishna Shastri Brother Arrested: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांचा भाऊ शालीग्रामला पोलिसांनी अटक केली आहे. शालीग्रामवर दलित कुटुंबाला (Dalit Family) धमकावल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं.  

 

Mar 2, 2023, 04:36 PM IST

Dhirendra Shastri: बागेश्वरने तोडले अकलेचे तारे, संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य!

Dhirendra Shastri Controversial statement: संत तुकाराम महाराजांबद्दल (Sant Tukaram Maharaj) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केलाय

Jan 29, 2023, 04:00 PM IST
Nagpur Police Clean Chit To Bageshwar Dham Dhirendra Krishna Shastri PT1M25S

Bageshwar Dham | नागपूर पोलिसांची बागेश्वर बाबाला क्लीनचिट?

Nagpur Police Clean Chit To Bageshwar Dham Dhirendra Krishna Shastri

Jan 25, 2023, 03:40 PM IST

Bageshwar Dham: कोरोना आणि दहशतवादी हल्ल्याबाबत काय म्हणाले बागेश्वर बाबा...

Bageshwar Dham Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. 26 वर्षीय धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri) कोणताही प्रश्न न विचारता लोकांच्या मनातील अडचणी समजून घेतात आणि त्या समस्यांवर उपायही सांगतात असा दावा आहे. 

Jan 21, 2023, 05:47 PM IST

Bageshwar Dham: 'अंनिस' विरुद्ध धीरेंद्र कृष्ण शास्त्री वादात BJP नेत्याची उडी; दर्ग्याचा उल्लेख करत विचारला प्रश्न

Bageshwar Dham Controversy: 'अंनिस' विरुद्ध धीरेंद्र कृष्ण शास्त्री असा वाद सुरु असताना भाजपाच्या मंत्र्याने उघडपणे बागेश्वर धामच्या बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना पाठिंबा दिला आहे. मध्य प्रदेशमधील दर्ग्याचा उल्लेख करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

Jan 21, 2023, 09:03 AM IST