dharmendra shares video with shayari saying no strength in legs

'...आता तर पायातही ताकद नाही,' 87 वर्षीय धर्मेंद्र यांनी सांगितली आपली स्थिती; शेअर केला VIDEO

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी शायरीच्या माध्यमातून आपली सध्याची स्थिती सांगितली आहे. धर्मेंद्र आता 87 वर्षांचे असून, फार्म हाऊसवर जास्तीत जास्त वेळ घालवतात.

 

Sep 26, 2023, 04:52 PM IST