dharmaveer 2 filming will begin

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'धर्मवीर २' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न; ९ डिसेंबरपासून चित्रीकरणाला सुरुवात

'धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. "धर्मवीर" चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर काही महिन्यांपूर्वी 'धर्मवीर २' चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.

Nov 27, 2023, 03:32 PM IST