Cabinet Expansion: ठरलं! शिंदेंचे 'हे' 12 आमदार होणार मंत्री, 6 नव्या चेहऱ्यांना संधी; पाहा Final List
Maharashtra Cabinet Expansion: राज्यात आज खातेवाटपाचा तिढा सुटणार आहे. आज एकूण 43 मंत्री शपथ घेणार आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांची पहिली यादी समोर
Dec 15, 2024, 12:47 PM ISTCabinet Expansion: अजित पवारांच्या 'या' 10 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ; यादी एकदा पाहाच
Maharashtra Cabinet Expansion Ajit Pawar All 10 Miniters Full List: अजित पवारांच्या पक्षाने स्ट्राइक रेटच्याबाबतीत दुसरं स्थान पटकावलं असून एकूण 41 जागा जिंकल्या आहेत.
Dec 15, 2024, 12:33 PM ISTMaharashtra Cabinet Expansion: फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील भाजपाचे 20 मंत्री कोण? ही घ्या संपूर्ण यादी
Maharashtra Cabinet Expansion Full List 20 BJP Miniters In Fadnavis Government: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या पक्षातील कोणकोणते आमदार मंत्री म्हणून काम करतील याची यादी समोर आली आहे.
Dec 15, 2024, 12:04 PM ISTBJP लागला 2029 च्या तयारीला! एकट्याने 200+ जागा जिंकण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा 'या' व्यक्तीकडे
BJP Big Decision Aming 2029 Vidhansabha Election Win: भारतीय जनता पार्टीने मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधीच 2029 च्या निवडणुकीची तयारी केल्याचं या निर्णयावरुन म्हटलं जात आहे.
Dec 15, 2024, 11:20 AM ISTअजित पवारांचं ठरलं! स्वत: फोन करुन 'या' 5 जणांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं; भुजबळ, मुंडेंचा पत्ता कट?
Maharashtra Cabinet NCP Ajit Pawar Miniters Full List: सर्वाधिक स्ट्राइक रेटच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी खालोखाल असलेल्या अजित पवारांच्या पक्षाचे कोणते आमदार मंत्रिमंडळात असणार हे निश्चित झालं आहे.
Dec 15, 2024, 10:07 AM ISTमंत्रिपदाची शपथ घ्या! राणे, मुंडे, नाईक, महाजनांना BJP कडून फोन; यादीत 'या' महिला आमदाराचाही समावेश
Maharashtra Cabinet Expansion BJP Miniters Full List: भारतीय जनता पार्टीकडून सकाळी नऊ वाजल्यापासूनच वेगवेगळ्या आमदारांना फोन जाण्यास सुरुवात झाली.
Dec 15, 2024, 09:36 AM ISTअशी असेल एकनाथ शिंदेंच्या 11 मंत्र्यांची टीम; 6 जणांना पहिल्यांदाच संधी, तिघांना डच्चू?
Maharashtra Cabinet Expansion: आज फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. नागपूरातील राजभवनात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
Dec 15, 2024, 08:26 AM IST'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...', फडणवीसांनी एकदा नाही तिनदा सांगितलं; प्रमोद महाजनांचाही उल्लेख
Fadnavis Says Me Punha Yein: देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यानंतर दहा दिवसांच्या आतच त्यांनी 'मी पुन्हा येईन'ची घोषणा तिनदा का दिली?
Dec 15, 2024, 06:46 AM ISTमहायुतीच्या मंत्रिमंडळावर अंतिम शिक्कामोर्तब, नागपुरात शपथविधीची लगबग
1991नंतर पहिल्यांदाच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागपुरात तयारीची लगबग सुरू झालीये.
Dec 14, 2024, 08:46 PM ISTउपमुख्यमंत्री शिंदे सागर बंगल्यावर जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार
Deputy Chief Minister Shinde Sagar will go to the bungalow and discuss with Chief Minister Fadnavis
Dec 13, 2024, 08:50 PM ISTटाटा सन्स प्रमुख एन चंद्रशेखरन यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
Tata Sons chief N Chandrasekaran met Devendra Fadnavis
Dec 13, 2024, 08:45 PM ISTशिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? नेमकं कारण काय?
Maharashtra Cabinet Expansion: खातेवाटपाचा तिढा कधी सुटणार याकडे लक्ष लागून राहिलेले असताना आता शिवसेनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Dec 13, 2024, 11:25 AM ISTपुढल्या वर्षी प्रत्येक चौथ्या दिवशी सुट्टी... 2025 मधल्या 100 दिवसांच्या सुट्ट्यांची यादी एकदा पाहाच
State Government Job Holiday List 2025 : शिमगा, दिवाळी अन् बरंच काही... सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आताच पाहून घ्या यादी आणि आखा या सुट्ट्यांचे बेत.
Dec 12, 2024, 02:39 PM IST
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा CM देवेंद्र फडणवीसांना फोन; दोघं नेमकं काय बोलले?
Uddhav Thackeray Call Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Dec 12, 2024, 02:13 PM ISTपुढच्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव सुट्टी, पाहा तारीख अन् वार; जाणून घ्या लाडकी बहीण कनेक्शन
Holidays in 2025 : अरे व्वा! नवं वर्ष सुरूही होत नाही तोच या नव्या वर्षातील सुट्ट्यांची चर्चा? पाहा शासनाच्या या निर्णयाचा फायदा कोणाकोणाला होणार. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं काय?
Dec 12, 2024, 11:28 AM IST