Mahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथ
Mahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथ
Dec 3, 2024, 09:00 PM ISTगृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे का? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सांगून टाकलं, म्हणाला 'काय हरकत...'
महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 3, 2024, 08:50 PM IST
मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेआधी देवेंद्र फडणवीसांचा कोट तयार
Devendra Fadnavis coat of arms reddy before CM announcement
Dec 3, 2024, 08:35 PM ISTदेवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर, चर्चांना उधाण
Devendra Fadnavis at Varsha Bungalow to meet Eknath Shinde
Dec 3, 2024, 08:25 PM ISTशिंदे-फडणवीसांमध्ये 50 मिनिटांच्या बैठकीत काय झालं? 'वर्षा'वर हजर शिवसेना नेत्याने केला खुलासा, 'दोघेही...'
Eknath Shinde Devendra Fadnavis Meet: शपथविधी सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. खात्यावरुन शिवसेना-भाजपात एकमत झालं नसल्याचा दावा असून, आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात भेट झाली. दोघांनी जवळपास 50 मिनिटं चर्चा केली.
Dec 3, 2024, 08:20 PM IST
पुढील 24 तास ठरवणार महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा; 'त्या' घोषणेकडे सर्वांचं लक्ष
पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. कारण पुढच्या 24 तासांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे ठरणार आहे.
Dec 3, 2024, 07:43 PM ISTMaharashtra Politics : मंत्रिपदांसाठी राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट फॉर्म्युला मान्य होणार?
मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावरुन एनसीपी-शिवसेनेत जुंपली. स्ट्राईक रेटवर समसमान मंत्रिपदाची राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मागणी मान्य होणार? जाणून घ्या सविस्तर
Dec 3, 2024, 07:41 PM ISTदेवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी उदय सामंत सागर बंगल्यावर दाखल
Uday Samant arrives at Sagar Bungalow to meet Devendra Fadnavis
Dec 3, 2024, 04:50 PM ISTअमित शाहांनी खरंच अजित पवारांना भेट नाकारली? नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Election : सुनील तटकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टच सांगितलं. अमित शाह आणि अजित पवार यांच्यात...
Dec 3, 2024, 11:12 AM IST
Maharashtra Assembly Election : राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते? कोणी केलं हे गुपित उघड?
Maharashtra Assembly Election : मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे, आता थेट विरोधी पक्षनेतेपद? राज्याच्या राजकारणात काय चाललंय काय? पाहा कोणाच्या पोस्टमुळं वाढला गुंता....
Dec 3, 2024, 07:40 AM IST
महायुतीतील 'गृह'कलह शिगेला? गृहखात्यावरून शिवसेना अडून बसली; पाहा स्पेशल रिपोर्ट
महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.
Dec 2, 2024, 08:30 PM ISTमोहित कंबोज यांचा नेक्स्ट टार्गेट 'गजा भाऊ' नेमका आहे तरी कोण? 'थेट उचलून आणण्याची धमकी...'
Mohit Kamboj : भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर गजा भाऊला जाहीर धमकी दिलीय. त्यानंतर सोशल मीडियावर एक वेगळंच शाब्दिक युद्ध सुरु झाल्याच पाहिला मिळतंय.
Dec 2, 2024, 06:56 PM ISTनागपूर शहरात देवेंद्र फडणवीसांचा 'मी पुन्हा येईल' असा बॅनर
Nagpur Devendra Fadnavis Banners
Dec 2, 2024, 04:45 PM IST'तुम्ही कोण, थांबा...', पोलिसांनी शिंदेंच्या घऱाबाहेर गाडी अडवल्याने विजय शिवतारे संतापले; 'किती वर्ष झाली, अख्खा महाराष्ट्र...'
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी जात असताना पोलिसांनी अडवल्याने विजय शिवतारे चांगलेच चिडले. तुम्हाला आमदार, मंत्री ओळखता येत नाहीत का? अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावलं.
Dec 2, 2024, 02:11 PM IST
'हे सोयीचं असतं...'; गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
Sanjay Shirsat on Eknath Shinde : महायुतीचा शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नावं गुलदस्त्यात आहे. शिवाय खातेवाटपाबद्दलही निर्णय झालेला नाही. अशातच गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Dec 2, 2024, 12:55 PM IST