Dev Uthani Ekadashi 2022: 'या' दिवशी आणि 'या' वेळेला चुकूनही तोडू नका तुळशीचे पानं, जाणून घ्या कारण
Dev Uthani Ekadashi 2022: दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णू योग निद्रातून जागे होतात. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. रविवारी आणि एकादशी तिथीला (Ekadashi Tithi) तुळशीला स्पर्श करणे, त्याची पाने तोडून त्यात जल अर्पण करणे फार अशुभ आहे , असे सांगितले जाते. यामागची कारणे जाणून घेऊया...
Nov 4, 2022, 10:12 AM IST