demands justice

'ट्रक आणि ओला चालकांना का नाही..'; Pune Porsche Accident प्रकरणी राहुल गांधींचा रोखठोक सवाल

Rahul Gandhi On Pune Porsche Accident: पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. या प्रकरणावर आता थेट काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी आपलं मत नोंदवलं असून एक व्हिडीओच पोस्ट केला आहे.

May 22, 2024, 07:39 AM IST