दिल्ली । हिंसाचारात ३८ बळी, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतली पीडितांची भेट
दिल्ली हिंसाचारात ३८ बळी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली पीडितांची भेट. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे.
Feb 27, 2020, 07:55 PM ISTदिल्ली हिंसाचार : या नगरसेवकावर संशय, घराच्या छतावर पेट्रोल बॉम्बचा साठा
दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३७ जणांचा जीव गेला आहे.
Feb 27, 2020, 06:49 PM ISTदिल्ली हिंसाचाराची संख्या ३४ वर, पोलिसांचे शांततेचे आवाहन
दिल्लीतील हिंसाचारात आत्तापर्यंत ३४ जणांचा बळी
Feb 27, 2020, 12:17 PM ISTदिल्ली हिंसाचार : पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
दिल्ली हिंसाचार : पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Feb 26, 2020, 11:30 PM ISTदिल्लीच्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करताना मुस्लिम मुलगी अजित डोवलांना म्हणाली...
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी केली.
Feb 26, 2020, 08:11 PM ISTरोखठोक । हिंसाचार का?
नवी दिल्लीत सीएएला तीव्र विरोध होत आहे. शांततेत चाललेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दिल्लीतील हिंसाचारात २४ जणांचे बळी गेले आहेत. दरम्यान, हिंसाचाराचे राजकारण कोण करतंय, यावर रोखठोकमध्ये चर्चा हिंसाचार का?
Feb 26, 2020, 08:05 PM ISTनवी दिल्ली । हिंसाचार : अजित डोवाल यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
दिल्लीत मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सीएए वरुन सुरु अललेल्या आंदोलनाने काल अचानक हिंसेचं रुप धारण केलं. ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी आहेत. दिल्ली पोलिसांच्या हातातून परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरु होता. पण ती हाताळली गेली नाही. त्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागर अजित डोवाल हे स्वतः दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले आहेत.
Feb 26, 2020, 08:00 PM ISTदिल्ली । हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली
दिल्ली हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली आहे. शहरात अनेक भागांत तणावाची परिस्थिती कायम आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. पोलिसांनी परिस्थिती नीट हाताळली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Feb 26, 2020, 07:55 PM ISTनवी दिल्ली । अजित डोवाल यांची नागररिकांशी चर्चा, दिला धीर
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या आधी जाफराबाद, सीलमपूर सह नॉर्थ-ईस्ट दिल्लीच्या अनेक भागांचा दौरा केला. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम परिसर भागात पाहणी करत शांततेचे आवाहन केले. तेथील नागररिकांशी चर्चाही केली आणि त्यांना धीर दिला.
Feb 26, 2020, 07:40 PM ISTदिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा २४ वर, तणाव कायम
दिल्ली हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत.
Feb 26, 2020, 05:48 PM ISTमुंबई | २००२ गुजरात हिसेंचं मॉडल दिल्लीत दिसतंय - नवाब मलिक
मुंबई | २००२ गुजरात हिसेंचं मॉडल दिल्लीत दिसतंय - नवाब मलिक
Feb 26, 2020, 05:20 PM ISTदिल्लीतल्या हिंसाचारावर पंतप्रधानांनी मौन सोडलं
दिल्लीतल्या हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया
Feb 26, 2020, 04:37 PM ISTमुंबई | दिल्ली हिंसाचारावरुन मोदी सरकारवर सामनातून टीका
मुंबई | दिल्ली हिंसाचारावरुन मोदी सरकारवर सामनातून टीका
Feb 26, 2020, 04:25 PM ISTमुंबई | अमित शाहांनी राजीनामा द्यावा - सुप्रिया सुळे
मुंबई | अमित शाहांनी राजीनामा द्यावा - सुप्रिया सुळे
Feb 26, 2020, 04:05 PM IST