deepak pauskar

गोवा : गोमंतक पक्षाचे दोन आमदार भाजपात, ढवळीकरांना सत्तेतून थेट बाहेरचा रस्ता

गोव्यात मध्यरात्री राजकीय घडामोडी घडल्या आणि सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांची आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांची उपमुख्यमंत्री पदावरुन उचलबांगडी करताना त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला. 

Mar 27, 2019, 04:48 PM IST