decent cloth

'पालकांनो शालीन आणि साधे कपडे घाला'

अप्रत्यक्षपणे पालकांनाही ड्रेस कोड या शाळेने जारी केला आहे. ही शाळा वांद्रेतील रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूल आहे.

Apr 4, 2017, 03:54 PM IST