आयसीयुमधील रुग्णाला उंदरांचा चावा? ससून रुग्णालयात तरुणाच्या मृत्यूने खळबळ
Sassoon Hospital in Pune : पुण्यात ससून रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. रुग्णालायत उंदिरांनी चावा घेतल्याने आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे.
Apr 2, 2024, 08:00 PM ISTगरबा खेळा, पण जरा जपून, दांडिया खेळायला आलेल्या तरुणाच्या मृत्यूने खळबळ
मुलुंडमध्ये दांडियात एक धक्कादायक प्रकार घडलाय. दांडिया खेळायला आलेल्या एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. नेमकं काय घडलं..
Oct 2, 2022, 10:30 PM IST