david warner wife

'माझ्या आयुष्यात आली अन्...' निवृत्तीनंतर David Warner च्या डोळ्यात अश्रू, पत्नी कँडिसला म्हणाला, 'मी मरेपर्यंत तुझे...'

David Warner Retirement : सामना जिंकल्यानंतर डेव्हिड वॉर्नर भावूक झाल्याचं पहायला मिळालं. वॉर्नरच्या डोळ्यात पाणी पाहून अनेकांना त्याची कारकीर्द डोळ्यासमोर उभी राहिली. 

Jan 6, 2024, 05:21 PM IST

डेव्हिड वॉर्नरच्या बायकोचा हॉट अंदाज, पाहा फोटो

David Warner Wife Photo:डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीचे नाव कँडिस वॉर्नर असून, दोघांनी 4 एप्रिल 2015 रोजी लग्न केले. 
डेव्हिड आणि कँडिस हे तीन मुलांचे पालक आहेत. त्यांना तीन मुली आहेत आणि तिन्ही मुली खूप लाडक्या आहेत.त्याची मोठी मुलगी विराट कोहलीची खूप मोठी फॅन आहे. ती तिच्या वडिलांसोबत आणि आईसोबत सोशल मीडियावर रील्स बनवत असते.कँडिस वॉर्नर आपल्या फिटनेसची खूप काळजी घेते. कँडिस वॉर्नर तिच्या प्रत्येक फोटोमध्ये खूप सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे.

Nov 19, 2023, 10:32 AM IST

क्रिकेट सोडून David Warner कुस्तीच्या आखाड्यात? साऊथचा फिव्हर अन् जबरदस्त अ‍ॅक्शन सीन!

David Warner Viral Video : डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. खासकरून त्याला भारतीय सिनेमांचं आकर्षण आहे. अशातच त्याने एक व्हिडिओ (David Warner Instagram Video) शेअर केलाय.

Feb 26, 2023, 11:53 AM IST