dattatray bharne

इंदापुरात राजकीय वैऱ्यांची दिलजमाई? दत्तामामा भरणे की हर्षवर्धन पाटील उमेदवार?

Maharashtra Politics : महायुतीत तीन पक्षांचं भेंडोळं झाल्यानं विधानसभा जागावाटपावरून हमरी तुमरी सुरु झालीये. इंदापूर मतदारसंघाचा तिढा सोडवणं महायुतीच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणाराय. त्यातच पारंपरिक विरोधक असलेले दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळताना दिसतायत.. या दोघांमध्ये दिलजमाई तर झाली नाही ना? अशी चर्चा आता रंगलीय

Aug 22, 2024, 11:03 PM IST
Loksabha Election 2024 Sharad Pawar Target MLA Dattatray Bharne In Indapur Rally PT1M10S

Loksabha Election 2024 | 'निवडणुकीत दुसऱ्यांना सहकार्य केलं तर...'

Loksabha Election 2024 Sharad Pawar Target MLA Dattatray Bharne In Indapur Rally

May 6, 2024, 10:15 AM IST
 Minister Dattatray Bharne Wife Dance PT1M45S

VIDEO : सब कहते है तुने मेरा दिल ले लिया, दत्तात्रय भरणे यांच्या पत्नीचा गाण्यावर ठेका

VIDEO : सब कहते है तुने मेरा दिल ले लिया, दत्तात्रय भरणे यांच्या पत्नीचा गाण्यावर ठेका

Mar 9, 2022, 11:30 AM IST
NCP Leader Dattatray Bharne Taking Oath As Cabinet Minister Of Maharashtra PT1M49S

शपथविधी : दत्तात्रय भरणे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

शपथविधी : दत्तात्रय भरणे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Dec 30, 2019, 04:35 PM IST

दहा कोटींच्या एका लग्नाची गोष्ट, राष्ट्रवादीच्या नेत्यांची श्रीमंती

पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने आपल्या पुतण्याचं आणि पुतणीचं शाही भाटामाटात लग्न लावलंय.

Feb 9, 2014, 06:35 PM IST