daily gold price

सोन्याचा भाव घसरला

राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावातील घसरण कायम राहिली. मुंबईतही सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली. मुंबईत दहा ग्रॅमला (प्रति तोळा) 27,920 रुपये दर आहे.

Sep 3, 2014, 01:45 PM IST