दहीहंडीला परवानगी न दिल्यास सरकार विरोधात आंदोलन करणार, आशिष शेलार यांचा इशारा
महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोक असुरक्षित असून सुरक्षा फक्त नेत्यांच्या मुलांची वाढली आहे अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे
Aug 23, 2021, 02:44 PM ISTमनसेच्या दहीहंडीत कोर्टाच्या आदेशाचं सर्रास उल्लंघन
मनसेच्या दहीहंडीत कोर्टाच्या आदेशाचं सर्रास उल्लंघन झालं. जय जवान पथकानं नऊ थर लावून सलामी दिली. तर आम्ही कोपरीकर या मंडळाने आठ थर लावले. यामध्ये सर्वात शेवटच्या थराला बालगोविंदाचा समावेश होता.
Aug 25, 2016, 03:48 PM IST