current financial year

मुंबई महापालिकेची छप्परफाड कमाई! एका वर्षात वसुल केला ३ हजार १९६ कोटींचा मालमत्ता कर

मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे काल (दिनांक ३१ मार्च २०२३) रात्री बारा वाजेपर्यंत  म्हणजे सन २०२३-२०२४ या वित्तीय वर्षात ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रूपये इतके संकलन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना महानगरपालिकेद्वारे विविध नागरी सेवा-सुविधा देण्यात येतात. या अनुषंगाने 'मालमत्ता कर' हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे.

Apr 1, 2024, 07:23 PM IST

GOOD NEWS : देशाच्या अर्थव्यवस्थेची कोरोनावर मात, वर्षअखेरीस GDP दुहेरी आकड्यात

भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आनंदाची बातमी

Nov 30, 2021, 09:03 PM IST