crossbeats ignite atlas

क्रॉसबिट्सचं GPS असलेलं कॉलिंग स्मार्टवॉच! इतर फीचर्स वाचून विकत घेण्याची होईल इच्छा

क्रॉसबिट्सनं नवीन स्टाईलिश स्मार्टवॉच लाँच केलं आहे. या स्मार्टवॉचमध्ये जीपीएस आणि कॉलिंग फीचर आहे.

Jun 15, 2022, 03:37 PM IST