criticizes

..तर मोदींना देशात थारा असणार नाही: उद्धव ठाकरे

गुजरात काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50 सभा घेतल्या. एवढं करूनही गुजरात हरले तर मोदींना देशात थारा असणार नाही, असा हल्लाबोव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत केला. 

Nov 15, 2017, 03:58 PM IST

'भाजपचा बहर ओसरला...परतीचा प्रवास सुरु'

भाजपचा बहर आता ओसरला असून, त्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. या प्रवासाची सुरूवात नांदेडमधूनच सुरू होईल, असे ठासून सांगत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड महापालिका निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.

Oct 3, 2017, 10:42 AM IST

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतरही सरकारची ‘बुलेट मस्ती’कायम

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतरही सरकारची ‘बुलेट मस्ती’कायम आहे. विदर्भातील १८ शेतकऱ्यांचे विषारी मरण ना सोशल मीडियातील भक्तांना दिसले ना विदर्भातील मंत्र्यांच्या डोळय़ांच्या कडा त्यामुळे ओलावल्या, अशा रोखठोक शब्दात शिवसेनेने भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Oct 3, 2017, 08:04 AM IST

राणे यांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा जोरदार 'प्रहार'

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर डोंबिवलीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. 

Sep 29, 2017, 10:27 AM IST

राम मंदिराच्या मुद्द्यावरून लालकृष्ण अडवाणी यांच्यावर स्वामी अग्निवेश यांचा हल्लाबोल

येथे आयोजित केलेल्या मुस्लिम अत्याचार विरोधी आंदोलनात स्वामी अग्निवेश यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

Jul 29, 2017, 06:57 PM IST

लालू यादवांची नितीश कुमारांवर टीका

लालू यादवांची नितीश कुमारांवर टीका

Jul 27, 2017, 02:19 PM IST

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री- पंतप्रधानांवर हल्लाबोल, दिले खुले आव्हान

 दोघांनाही एकदाच निपटून काढतो, अशा कडक शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना थेट हल्लाबोल करत खुले आव्हान दिले.

Feb 7, 2017, 09:42 PM IST

मोदी, राहुल संसदेत बोलत नाही, मात्र जनता सर्व ऐकत आहे : उद्धव ठाकरे

राहुल गांधी म्हणतात मला संसदेत बोलू दिले जात नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मला बोलू दिले जात नाही, पण जनता समजूतदार आहे. जनता पाहात आहे कोण काय बोलतंय ते, असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.   

Dec 15, 2016, 07:49 PM IST

फेसबूकवर कमेंट: छोट्या भावाला काढले शाळेतून

फेसबूक वरील आपली कमेंट आपल्या घरच्यांना अडचणीत आणू शकते हे तुम्हांला वाटत नसेल. पण शाळेच्या माजी विद्यार्थ्याने शाळेच्या प्रशासनाबद्दल फेसबूकवर केलेल्या कॉमेंट्मुळे त्याच्या भावालाच शाळेतून काढून टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना अलीगंजमध्ये घडली आहे.

Nov 27, 2013, 04:50 PM IST