crime pimpri chinchwad

बहिणींनी ओढणीचा बनवला झोपाळा, पण तोच मृत्यूचं कारण ठरला

चिमुकीला वाचवण्यासाठी तिच्या बहिणीने प्रयत्न केला, पण ती तिला वाचवू शकली नाही

Aug 31, 2021, 10:32 PM IST

१३ महिन्याच्या मुलीला बापाकडून लाटण्याने मारहाण

मुलींवरचे अत्याचार थांबणार कसे थांबवायचे, हा महत्त्वाचा प्रश्न सध्या देशापुढे असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली

Jan 2, 2013, 06:40 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये RTO एजंटची गोळ्या घालून हत्या

पिंपरी चिंचवडमध्ये काल रात्री चिखली परिसरात झालेल्या गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात ४५ वर्षीय आर टी ओ एजंट बाळासाहेब मिसाळ यांचा मृत्यू झालाय. यामुळं पिंपरी चिंचवड मधील गुन्हेगारीनं कळस गाठल्याचं सिद्ध झालंय.

Dec 25, 2012, 07:16 PM IST

गोळीबारांनी हादरलं पिंपरी-चिंचवड

गोळीबाराच्या सलग दोन घटनांनी रविवारी पिंपरी-चिंचवड शहर हादरून गेले. चिंचवडच्या विद्यानगर येथे झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास निगडीमध्ये आणखी एक गोळीबाराची घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली.

Jun 18, 2012, 08:50 PM IST