cowin

लस घेताना यापुढे हा चार अंकी कोड दाखवणं गरजेचं! CoWIN पोर्टलवर महत्वपूर्ण अपडेट

देशातील सर्व नागरिकांसाठी लसीकरणाच्या मोहीमेला वेग आला आहे. कोविन CoWIN कोविन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अनेक लोकांना अडचणी येत आहेत. 

May 7, 2021, 05:37 PM IST

लस घ्यायची आहे, मग cowin च्या वेबसाईटवर असं रजिस्ट्रेशन करा

तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा आमचा प्रयत्न आहे, तेव्हा समजून घ्या जर, तुम्हाला लस घ्यायची आहे, तर cowinच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन कसं करता येईल.

Mar 2, 2021, 10:55 PM IST