Pune Corona: पुण्यात JN.1 व्हेरिएंटने चिंता वाढवली; एकूण 150 रूग्णांची नोंद
Pune Corona: राज्यात JN.1 चे शनिवारी पुण्यात सर्वाधिक 59 रुग्ण आढळले. पुण्यातील एकूण रुग्णसंख्या 150 वर असून, राज्यातील JN.1 च्या एकूण रुग्णांपैकी 60 टक्के पुण्यात आहेत.
Jan 9, 2024, 07:56 AM ISTCorona Update | देशात 24 तासात कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू, कर्नाटकात 2 तर तमिळनाडूत एकाचा मृत्यू
Corona Latest Updates Last 24 Hours In India Of Covid JN1 Variant
Dec 30, 2023, 11:15 AM ISTCovid In India : थंडी सुरु होताच देशात कोरोना रुग्ण वाढले, पुन्हा त्याच राज्याने चिंता वाढवली
Covid In kerala : देशात थंडीची चाहूल लागताच पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या एक हजार इतकी झाली आहे. काही दिवसांपूर्वी हीच संख्या पाचशे होते. वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे.
Dec 14, 2023, 03:47 PM ISTCorona Virus: तुम्हाला सर्दी झालीय का 'Omicron BF.7', जाणून घ्या दोन मिनिटात
Omicron Bf 7 And Common Cold: गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोरोनाचं भूत पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. चीनमध्ये नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन आणि मृतदेहांचा खच अशी स्थिती आठवली तरी अंगावर काटा येतो. सर्वकाही सुरळीत असताना पुन्हा कोरोना वेगाने परसरत असल्याचं चित्र आहे.
Jan 1, 2023, 03:49 PM ISTCorona लसीचा चौथा डोस घेण्याची आवश्यकता आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
Corona BF.7 Varient: कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही असंच दिसत आहे. चीनसह इतर देशांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. भारतात देखील कोरोना व्हेरियंट BF.7 (Corona Varient) चे रुग्ण आढळल्याने केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट झालं आहे. अधिकाऱ्यांच्या जोर बैठका सुरु आहेत. भारतात जानेवारी 2021 पासून लसीकरण (Covid Vaccine) मोहीम सुरु करण्यात आली होती.
Dec 22, 2022, 12:41 PM ISTचिंता वाढली : ओमायक्रॉनसंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी बोलावली महत्वाची बैठक
Omicron spread: ओमायक्रॉनसंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी.
Dec 23, 2021, 08:26 AM ISTदिल्लीत कोरोनाने गेल्या 6 महिन्यांचा रेकॉर्ड तोडला!
रविवारी दिल्लीत कोरोनाने गेल्या 6 महिन्यांचा विक्रम मोडला.
Dec 20, 2021, 07:36 AM ISTकर्नाटकात आढळलेल्या Omicron बाधित 'त्या' दोन रुग्णांची माहिती समोर
कर्नाटकमध्ये दोन जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं आढळून आले आहे
Dec 2, 2021, 08:30 PM IST