Covid-19 update: कोरोनाने वाढवलं टेन्शन; 24 तासांत 4 रूग्णांचा संसर्गाने मृत्यू
Covid-19 update: केंद्रीय स्वाथ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 605 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 4 रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
Jan 9, 2024, 07:14 AM ISTमहाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव, देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन, म्हणाले...
Maharastra New Covid 19 Cases : मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काय काय काळजी घेतली पाहिजे, याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
Dec 25, 2023, 05:13 PM ISTCovid च्या नव्या व्हेरिएंटचा सुपर स्प्रेडर बनतोय महाराष्ट्र? व्हेंटिलेटर-ऑक्सिजन सिलिंडर तयार ठेवण्याचे आदेश
Covid in Maharashtra : महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे 50 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 9JN.1 व्हेरिएंटचा समावेश आहे. देशात 21 डिसेंबरपर्यंत JN.1 व्हेरिएंटचे एकूण 22 रुग्ण सापडले आहेत.
Dec 25, 2023, 01:11 PM ISTCorona Patient News : कोरोनामुळे मृत्यू झाला, अंत्यसंस्कारही झाले पण 2 वर्षांनी 'तो' थेट दारात येऊन उभा राहिला आणि...
Madhya Pradesh News : कोरोनाने पुन्हा एकदा डोकवर काढलं आहे. अशात एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे नवरा गेला, त्याचावर अंत्यसंस्कारही केलं आता विधवा म्हणून जग असताना दोन वर्षांनी तो...
Apr 16, 2023, 03:10 PM IST
Corona Returns : चिंता वाढली, 13 राज्यात सापडला कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट, वाचा काय आहेत लक्षणं
देशात कोरोनाने पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. आता तर देशात कोरोनाचा आणखी एक सब व्हेरिएंट आढळल्याने चिंता वाढली आहे.
Apr 12, 2023, 03:06 PM ISTMumbai Corona News : सावधान! मुंबईतील 'या' 11 वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्ण वाढले
Mumbai Corona News : सध्याच्या घडीला मुंबईत कोरोनाचे 246 उपचाराधीन रुग्ण आहेत. आरोग्य यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील काही वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.
Mar 20, 2023, 08:10 AM IST
Corona Guidelines : देशभरात कोरोनाच्या धर्तीवर नव्या मार्गदर्शक सूचना लागू; सावध व्हा!
Corona Guidelines : देशातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे मुद्दे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अधोरेखित करण्यात आले आहेत.
Mar 20, 2023, 07:36 AM IST
Corona in India : भारतात पुन्हा कोरोनाची लाट? नागरिकांनो काळजी घ्या, पुढील चाळीस दिवस महत्त्वाचे
पुढच्या 40 दिवसात भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती, भारतात याआधी आलेल्या कोरोना लाटेनुसार अहवालानुसार ही बाब समोर आली आहे
Dec 29, 2022, 04:30 PM ISTCorona लसीचा चौथा डोस घेण्याची आवश्यकता आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
Corona BF.7 Varient: कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही असंच दिसत आहे. चीनसह इतर देशांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. भारतात देखील कोरोना व्हेरियंट BF.7 (Corona Varient) चे रुग्ण आढळल्याने केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट झालं आहे. अधिकाऱ्यांच्या जोर बैठका सुरु आहेत. भारतात जानेवारी 2021 पासून लसीकरण (Covid Vaccine) मोहीम सुरु करण्यात आली होती.
Dec 22, 2022, 12:41 PM ISTCorona Vaccination : १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यात 'यांना' मिळणार लस
50 वर्षांवरील ज्येष्ठ आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना लस
Feb 13, 2021, 07:51 AM IST