covid 19

कोरोनाचे संकट 'या' जिल्ह्यातून होतेय हद्दपार, 1604 पैकी 1450 खेडेवस्ती कोरोनामुक्त

राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हा उद्रेक अधिक पाहायला मिळाला. शहरातून कोरोना ग्रामीण भागात पोहोचला. गाव, खेडेवस्तीत कोरोना हातपाय पसरु लागला. त्यामुळे चिंता अधिक वाढली. 

Jun 5, 2021, 07:42 AM IST

केंद्राचा इशारा... 'या' महिन्यात येवू शकते कोरोनाची तिसरी लाट; काही चुका बिलकूल करू नका

कोरोना व्हायरस दुसरी आता काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे.

Jun 5, 2021, 07:09 AM IST

कोविड रुग्णांसाठी अनोखा उपक्रम, होम आयोलेशनच्या रुग्णांकरिता पूर्णवेळ वैद्यकिय सेवा

राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, कोणताही धोका नको राज्य सरकारने म्हणून 15 जूनपर्यंत ब्रेक दी चेनअंतर्गत कडक निर्बंध कायम ठेवले आहेत.  

Jun 3, 2021, 03:16 PM IST
Student will drop out of foreign education, will have to wait 3 months for the second dose! PT3M22S

VIDEO । परदेशी शिक्षण धोक्यात, दुसऱ्या डोससाठी 3 महिने थांबावे लागणार!

Student will drop out of foreign education, will have to wait 3 months for the second dose!

Jun 3, 2021, 11:00 AM IST

महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, यांना देणार भक्कम आधार

राज्यावर सध्या कोरोनाचे (Coronavirus) संकट आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठे संकट उभे राहिले.  

Jun 3, 2021, 09:54 AM IST

व्हॅक्सिनचा तुटवडा, मुंबईतील शासकीय, महानगरपालिका केंद्रांवर आज लसीकरण बंद

पुरेशा लस साठ्याअभावी आज मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.  

Jun 3, 2021, 09:36 AM IST

शिवराज्याभिषेक आणि किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात लॉकडाऊन

येत्या 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Day) आहे. आणि याच दिवशी किल्ले रायगडावरून ( Fort Raigad)  मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाची (Maratha reservation  agitation) घोषणा होणार आहे.  

Jun 3, 2021, 08:47 AM IST

कोरोना कसा आटोक्यात येणार?, निर्बंध शिथिल होताच ओस पडलेली बाजारपेठ गर्दीने गजबजली

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यवतमाळमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून असलेले कठोर निर्बंध आजपासून शिथिल होताच ओस पडलेली बाजारपेठ गर्दीने गजबजली.  

Jun 2, 2021, 02:11 PM IST

महाराष्ट्रात हाफकिन कोव्हॅक्सिन लस उत्पादनाचा मार्ग मोकळा, इतके कोटी अनुदान मंजूर

 हाफकिन बायोफार्माला कोव्हॅक्सिन लस उत्पादनासाठी 159 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. देशांतर्गत लस उत्पादनाचा वेग वाढणार आहे.  

Jun 2, 2021, 01:17 PM IST

लॉकडाऊनच्या विरोधात व्यापाऱ्यांचे उपोषण

 कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनवर भर देण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनचा अनेकांना फटका बसला आहे.  

Jun 2, 2021, 12:45 PM IST
Mumbai Corona Updates Last 24 Hours 2 June 2021 PT3M33S

VIDEO । मुंबईत कोरोना विषाणूचा उद्रेक घटला

Mumbai Corona Updates Last 24 Hours 2 June 2021

Jun 2, 2021, 10:10 AM IST
India Corona Updates Last 24 Hours 2 June 2021 PT3M18S

VIDEO । देशात कोरोना रुग्णसंख्येत घट

India Corona Updates Last 24 Hours 2 June 2021

Jun 2, 2021, 10:05 AM IST
Covid-19 : Government's big decision to crack down on private hospitals in Maharashtra PT3M16S

VIDEO । खासगी रुग्णालयांना चाप लावण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Covid-19 : Government's big decision to crack down on private hospitals in Maharashtra

Jun 2, 2021, 08:55 AM IST