couple yoga video

एकमेकांना मिठी मारून बसण्याचं हे कसलं योगासन? Viral Video पाहून सर्वांना एकच प्रश्न; जाणून घ्या

Couple Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एकमेकांना मिठी मारून कपल बसलेले दिसत आहेत. हे पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा कुठला योगा सुरु आहे?

 

Dec 13, 2023, 11:58 PM IST