Corona Update: चिंता वाढली! देशावर पुन्हा कोरोनाचं सावट; आरोग्य विभागनं स्पष्टच म्हटलं...
Coronavirus: काढता पाय घेतलेला कोरोना आता पुन्हा माघार घेताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये नव्यानं कोरोना रुग्ण आढळल्यामुळं आरोग्य विभागाच्या चिंतेत भर
May 22, 2024, 07:38 AM IST
Corona Update | देशात 24 तासात कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू, कर्नाटकात 2 तर तमिळनाडूत एकाचा मृत्यू
Corona Latest Updates Last 24 Hours In India Of Covid JN1 Variant
Dec 30, 2023, 11:15 AM ISTचिंता वाढली, गेल्या 24 तासात Corona रुग्णसंख्येत दुप्पट वाढ, पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण
Covid 19 JN.1 : कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 ने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात 640 रुग्णांची नोंद झाली आहे. यातले सर्वाधिक रुग्ण केरळात सापडले आहेत.
Dec 22, 2023, 07:39 PM ISTकेरळात एकाच दिवशी आढळले Coronavirus चे 111 रुग्ण; केंद्र शासनाकडून निर्देश जारी
Corona Cases India : कोरोना विषाणूमुळं तीन वर्षांपूर्वी उदभवलेली परिस्थिती आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. ज्यामुळं आता केंद्र शासनही सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय.
Dec 19, 2023, 07:58 AM IST
अरे देवा! कोरोना पुन्हा परतणार? 'बॅटवुमन'च्या इशाऱ्यानं जग चिंतेत
Coronavirus Latest News : कोरोना आता कुठच्या कुठं गेला असं म्हणणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी. कारण, तो परतणार आहे... एका नव्या रुपात. वैज्ञानिकांचा इशारा.
Sep 26, 2023, 08:39 AM IST
Corona Update : कोरोनानंतर जगाला नव्या व्हायरचं टेन्शन, झोप उडवणारे आठ आजार कोणते आहेत?
Corona Virus : तीन वर्षानंतरही कोरोनाची भीती अद्याप संपली नाही. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात संसर्गजन्य आजारांमुळे लोकांना जगण कठीण होऊन बसले आहे. कोरोनाची भीती असतानाचा आता इतर आजारांनी थैमान घातले. यामध्ये कोरोनामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम झाला. कोरोनामुळे नागरिकांमध्ये विविध समस्या निर्माण होत आहेत. जाणून घेऊया नेमक कोणत्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
Apr 9, 2023, 12:18 PM ISTCoronavirus News : देशात एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू; महाराष्ट्रातील मृतांचा आकडाही मोठा
Coronavirus News : कोरोना पुन्हा हातपाय पसरत असताना रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. देशात मास्कसक्ती होणार का? हाच प्रश्न आता नागरिकांपुढे उभा राहिला आहे. कोरोना संसर्गाचा वेग पाहता नागरिकांनी हलगर्जीपणा केल्यास तो दिवसही दूर नाही.
Apr 5, 2023, 10:14 AM IST
मुंबईकरांनो आताच सावधान व्हा ! कारण... पुढचे दोन महिने कोरोना वाढणार
Coronavirus in Mumbai : कोरोनाला हलक्यात घेऊ नका. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा. मुंबईकरांनो सावधान व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण पुढचे दोन महिने कोरोना वाढणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईत कोरोना वाढणार असा अंदाज मुंबई महापालिकेनं व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिका पुन्हा अलर्ट मोडवर आहे.
Mar 30, 2023, 09:50 AM ISTCoronavirus in India : धोक्याची घंटा ! 'या' 6 राज्यांत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले, 10 -11 एप्रिलला मॉक ड्रिल
Coronavirus Updates : देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून 6 राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन सक्रिय रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने सरकार अलर्ट जारी केला आहे.
Mar 29, 2023, 09:19 AM ISTCoronavirus Update : सावधान! राज्यात कोरोना पुन्हा ऍक्टिव्ह, 1956 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू
Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असून मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2211 वर गेली आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
Mar 26, 2023, 09:29 AM ISTCoronavirus : तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू तर महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा वाढला
Coronavirus in Maharashtra : देशात कोरोनाचे 1300 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर महाराष्ट्रात सर्वात 159 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत.
Mar 23, 2023, 10:41 AM ISTCoronavirus: देशात 24 तासात कोरोनाचे इतके रुग्ण सापडले की आरोग्य यंत्रणेला धडकी भरली; पंतप्रधान मोदींनी घेतली तातडीची बैठक
Coronavirus India: राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 24 तासात 334 नवीन रुग्णांचं निदान झाले. मुंबईत सर्वाधिक 361 तर, ठाण्यात 314 रूग्ण आढळले आहेत.
Mar 22, 2023, 06:55 PM ISTOmicron च्या नवीन व्हेरिएंटने वाढवली डोकेदुखी, किती जीवघेणा; जाणून घ्या काय आहेत लक्षणे?
Coronavirus Omicron XBB.1.16: कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येत नव्याने वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. Omicron चा नवीन प्रकार XBB.1.16 याने टेन्शन वाढवले आहे. देशातील कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण असल्याचे मानले जात आहे.
Mar 22, 2023, 10:22 AM ISTCorona Virus: सावधान...! कोरोना पुन्हा येतोय, महाराष्ट्रातील आकडेवारी चिंता वाढवणारी
Coronavirus In Maharashtra : देशात H3N2 नव्या विषाणूच्या संसर्गाचे वादळ घोंगावत असताना कोरोनाबाधि रुग्णांच्या वाढत्या संख्येने सध्या आरोग्य विभागात चिंता निर्माण झाली.महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
Mar 20, 2023, 10:02 AM ISTCorona Virus: सावधान...! कोरोना पुन्हा येतोय, महाराष्ट्रातील आकडेवारी चिंता वाढवणारी
Coronavirus In Maharashtra : देशात H3N2 नव्या विषाणूच्या संसर्गाचे वादळ घोंगावत असताना कोरोनाबाधि रुग्णांच्या वाढत्या संख्येने सध्या आरोग्य विभागात चिंता निर्माण झाली.महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
Mar 20, 2023, 10:01 AM IST