conversion case

कॅरम खेळता-खेळता हनीट्रॅपमध्ये अडकवलं, रेशमाने असं केलं रोहितचं धर्मांतर

रोहित नावाच्या तरुणाची ऑनलाईन कॅरम खेळताना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आलं. त्या मुलीने आपण बंगळुरु इथं राहात असल्याचं सांगत रोहितला धर्मांतर करण्यास भाग पाडलं.

Jul 3, 2023, 07:17 PM IST

ऑनलाईन धर्मांतर प्रकरणात धक्कादायक अपडेट; मुंब्रा येथील आरोपीचे पाकिस्तान कनेक्शन उघड

ऑनलाईन धर्मांतर रॅकेटचं पाकिस्तान कनेक्शन उघड झाले आहे. आरोपी शाहनवाजच्या मोबाईलमध्ये 30 पाकिस्तानी लोकांचे नंबर सापडल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. 

Jun 16, 2023, 10:34 PM IST

वसईतील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; बापाला मुस्लिम बनवले पण, मुलाला...

वसईत वडिलांचे धर्मांतर केल्यानंतर मुलाचंही फोनवरुन धर्मांतर करण्याचा प्रयत्न आला. जानी परिवाराच्या आरोपांनंतर आरोपीला मुब्र्यांतून अटक करण्यात आली आहे. 

Jun 13, 2023, 08:10 PM IST

धर्मांतर प्रकरणात मोठा खुलासा, अल्पवयीन मुलगा आणि मौलवी दरम्यानचा WhatsApp चॅट समोर

Religious Conversion: गाझियाबाद धर्मांतर प्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. अल्पवयीन मुलगा आणि मौलवी दरम्यानचा चॅट समोर आला असून यात मौलवी त्या मुलाला काही सूचना करत असल्याचं दिसतंय.

Jun 10, 2023, 08:46 PM IST

ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर प्रकरणात मोठी माहिती समोर;मुख्य आरोपीचे मुंब्रा कनेक्शन उघड

ऑनलाईन गेमद्वारे या मुलींना जाळ्यात अडकवले जायचे. कलमा वाचल्यानंतर तुम्ही कधीही गेम हरणार असल्याचे अमिश दाखवले जायचे. अशा प्रकारे त्यांचे धर्मांतर केले जायचे. 

Jun 5, 2023, 05:47 PM IST