तनुश्रीप्रमाणेच 'या' अभिनेत्रींनी पाहिली नानांची 'डार्क साइड'
कोण आहेत या अभिनेत्री
Oct 3, 2018, 10:47 AM ISTतनुश्री दत्ता, नाना पाटेकर वादावर आशा भोसले म्हणाल्या...
असभ्य वर्तन केल्याचा आरोप करत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांना चांगलच अडचणीत आणलं.
Oct 1, 2018, 08:03 PM ISTयाच गाण्याच्या चित्रीकरणावेळी नानांनी असभ्य वर्तन केल्याचा तनुश्रीचा आरोप
कलाविश्वात कोणीच साथ दिली नसल्याची खंतही तिने व्यक्त केली होती.
Sep 30, 2018, 07:48 PM IST‘त्या’ आरोपांनंतर नानांची चित्रीकरणाला दांडी ?
१० वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नानांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर तनुश्रीने केला होता.
Sep 30, 2018, 04:07 PM ISTनाना 10 वर्षांनी पुन्हा मला घाबरवायचा प्रयत्न करतायत- तनुश्री दत्ता
तनुश्री दत्ताने 10 वर्षानंतर अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Sep 30, 2018, 12:54 PM ISTनाना-तनुश्री वादामुळे सिनेसृष्टीत दोन गट, पहलाज निहलानी नानाच्या समर्थनात
तनुश्री १० वर्षे गप्प का होती असा सवाल निहलानी यांनी उपस्थित केलाय.
Sep 30, 2018, 09:58 AM ISTलालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी, पोलिसांना धक्काबुक्की
लालबागच्या राजाचं मंडळ पुन्हा एकदा वादात
Sep 18, 2018, 04:37 PM IST...तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील, भाजपचे आणखी एक वाचाळवीर
भाजप नेत्यांकडून होणारी वादग्रस्त वक्तव्य काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
Sep 5, 2018, 05:17 PM ISTकोणत्याही पक्षानं राम कदमांना उमेदवारी देऊ नये - उद्धव ठाकरे
हिंदू दहशतवाद आणि शहरी नक्षलवाद नावाचं संशय पिशाच्च उभं केल्याचाही टोला त्यांनी लगावला
Sep 5, 2018, 03:51 PM ISTकदमांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर पक्षाकडून कारवाईचे संकेत
व्हिडिओनंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्यानं जोर धरतेय
Sep 5, 2018, 11:20 AM ISTवितरणाआधीच 'आदर्श शिक्षक' पुरस्कार वादात
वितरणापूर्वी शिक्षण विभागाने जाहीर केलेलं दोन पुरस्कार वादग्रस्त ठरलेत
Sep 5, 2018, 08:40 AM ISTभाजपा खासदाराने महिलांसमोर सांगितला गुप्तांगाचा किस्सा
समोर बसलेल्या महिला आणि ज्येष्ठांचा विचार न करता गुप्तांगाबाबतचा किस्सा सांगून स्वतःचे हसू करुन घेतले.
Aug 30, 2018, 09:32 AM ISTम्हणून अनुष्का शर्मा विराटबरोबर आली, बीसीसीआयचं स्पष्टीकरण
लॉर्ड्सवर सुरु होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट मॅचआधी भारतीय टीमसाठी लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयात भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Aug 9, 2018, 07:15 PM IST