confess

'इस्लाम कबूल कर नाही तर...' विनयभंय करून तरुणीला धमकावले; भाईंदरमधील धक्कादायक प्रकार

भाईंदरमध्ये 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला इस्लाम कबुल करण्यासाठी धमकी देण्यात आली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी केली दोघांना अटक केली आहे.

Jun 16, 2023, 10:00 PM IST
Mumbai Sachin Vaze Ready To Confess By becoming Approver In Vasooli Case PT2M40S

VIDEO | अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?

Mumbai Sachin Vaze Ready To Confess By becoming Approver In Vasooli Case

Feb 10, 2022, 09:10 PM IST

मोहित आणि स्वीटूच्या साखरपुड्याच्या दिवशी ओम देणार प्रेमाची कबुली!

ओमच्या स्वीटू बद्दलच्या प्रेमाच्या कबुलीने मालविकाचा संताप!

 

May 21, 2021, 12:58 PM IST
Mumbai Mayor Kishori Pedhnekar Confess Shortage Of Beds And Ventilators PT2M7S

मुंबई | नगरसेविकेच्या बहिणीचा सुविधेअभावी मृत्यू

Mumbai Mayor Kishori Pedhnekar Confess Shortage Of Beds And Ventilators

Jun 15, 2020, 10:25 PM IST

सुष्मिताने असे मानले प्रियकराचे आभार...

रॉमन आणि सुष्मिताच्या नात्याचीच चर्चा सध्या सुरु आहे. 

Nov 21, 2018, 10:04 AM IST

'म्हणून कंदील बलोचची हत्या केली'

पाकिस्तानची वादग्रस्त मॉडेल कंदील बलोचची हत्या करण्यात आली. या प्रकरणी कंदीलचा भाऊ वसीमला पोलिसांनी अटक केली आहे.

Jul 17, 2016, 03:56 PM IST

राधे माँ ने विचारले, तुमची आई तुमचा किस घेत नाही का?

 राधे माँने एक ऑडिओ टेप प्रसिद्ध करत आपल्यावरील सर्व आरोपांवर खंडन केले आहे. राधे माँ ने या टेपमध्ये विचारले, तुमची आई तुमचा किस घेत नाही का असा प्रति प्रश्न केला आहे. वादात अडकलेल्या राधे माँ ने पहिल्यांदा आपली ऑडिओ टेप जारी केली आहे. यात आपली बाजू मांडताना दिसत आहे. 

Aug 13, 2015, 07:28 PM IST

दलित हत्याकांड : गुन्हा कबुल करण्यासाठी आमच्यावरच दबाब - कुटुंबीय

जवखेडा इथल्या जाधव कुटुंबियातील तिघांच्या झालेल्या हत्याकांडप्रकरणी पीडित कुटुंबियातील व्यक्तीनीच गुन्हा कबूल करावा, असा दबाव काही पोलिसांकडून टाकला जात असल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केला आहे.

Nov 25, 2014, 07:41 PM IST

अखेर... दीपिकानं रणवीरबद्दलचं प्रेम केलं व्यक्त!

अभिनेत्री दीपिका पादूकोणनं अखेर अभिनेता रणवीर सिंगबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलंच... ही ‘प्रेमा’ची व्याख्याही दीपिकानं स्वत:ची आणि स्वत:साठी बनवलीय. 

Aug 22, 2014, 08:00 AM IST