'चिल्लर'चा नवीन घोटाळा, तोही तब्बल अडीच कोटी रूपयांचा!
बँकेतले अनेक घोटाळे आपण ऐकले आहेत मात्र तुम्ही कधी चिल्लर घोटाळ्याबद्दल ऐकलं नसेल. अहमनगरच्या नगर अर्बन बँकेत घोटाळा झालाय तोही तब्बल अडीच कोटी रूपयांचा. काय आहे हा चिल्लर घोटाला ? तुम्हीच पाहा
Mar 17, 2021, 10:52 AM ISTVIDEO । चिल्लरच्या माध्यमातून सामान्यांच्या पैशांवर कुणी मारला डल्ला?
Coins Scam In Nagar Arban Bank At Ahmednagar
Mar 17, 2021, 10:50 AM IST