ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांना बसला
Rabi crops were affected by the cloudy weather
Jan 31, 2023, 09:05 PM ISTVIDEO | देशात 66 जिल्ह्यांमध्ये अत्यल्प मान्सूनपूर्व पावसाच्या सरी
Very Little Pre Monsoon Rainfall In 66 Districts Of The Country
May 24, 2022, 09:05 PM ISTराज्यात जोरदार पावसाचा अंदाज, पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण
Heavy rains in Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Dec 1, 2021, 08:33 AM ISTमहाराष्ट्रावर ढगांचं सावट, येत्या 3 तासात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत.
Jun 8, 2021, 05:16 PM ISTराज्यात ढगाळ वातावरण, उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात (Maharashtra) ढगाळ वातावरण (Cloudy weather) पाहायला मिळत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला.
Dec 11, 2020, 08:07 AM ISTमहाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण
महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस आहे. कोकण, खान्देश आणि विदर्भातल्या काही भागांत ढगाळ वातावरण आहे.
Mar 16, 2018, 09:27 AM ISTढगाळ वातावरणामुळे कोकणातील आंबा पीक धोक्यात
ढगाळ वातावरणामुळं कोकणातील आंबा पीक धोक्यात आहे. त्यातच वेधशाळेकडून येत्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
Mar 15, 2018, 10:41 PM ISTराज्यात ढगाळ वातावरणासह तापमानात घट, हलक्या सरींचीही शक्यता
दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हलक्या सरींचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतमालाची काळजी घेण्याची गरज आहे.
Mar 15, 2018, 10:24 PM ISTमुंबई | राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण, हवामान विभागाचा अंदाज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 15, 2018, 11:07 AM ISTढगाळ वातावरणामुळे कोकणात आंब्यावर परिणाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 01:37 PM IST