christmas holidays

Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

Mumbai Goa Highway Traffic Jam : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. रायगड-मुंबई गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway) अलिबाग बाय पासवर ही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.  

Dec 25, 2022, 02:06 PM IST