चाऊमिन आणि मंच्युरिअनचे Brain च्या नसांशी थेट संबंध, 'या' रुग्णांनी अजिबातच हात लावू नये
Side Effects Of Eating Chinese : चायनिज, मंचुरियन, मोमोज यांसारखे पदार्थ खाण्याचे शौकीन असलेल्या लोकांनी चायनीज फूड खाण्याचे दुष्परिणाम जाणून घेतले पाहिजेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाल्लेले चायनीज पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत?
Nov 14, 2023, 05:59 PM IST