Extra Marital Affair असेल तर जाणार नोकरी; 'या' कंपनीचा कर्मचार्यांना इशारा
Extra Marital Affair : एका चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या अंतर्गत कोणत्याही कर्मचाऱ्याचे विवाहबाह्य संबंध खपवून घेतले जाणार नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सांभाळून राहण्याचा इशारा कंपनीने दिला आहे.
Jun 18, 2023, 04:43 PM ISTJob interview : या कंपनीत जॉबसाठी interview देणारा आणि घेणारा दोघेही घालतात मास्क; अजब आहे कारण
बऱ्याचदा उमेदवाराची पर्सनालिटी, त्याचा आत्मविश्वास अशा गोष्टी पाहून त्यांना नोकरीवर ठेवले जाते. म्हणूनच कंपनीने मास्क घालून मुलाखती घेतल्या आहेत. कोण कसे दिसते याकडे लक्ष देत नाही, त्यांचा अर्थ इतकाच आहे की कोण सक्षम आहे, कोण चांगले काम करू शकते हे जास्त महत्वाच असल्याचे कंपनीचं म्हणण आहे.
Feb 11, 2023, 08:13 PM IST