China Viral News: वेटर एका चुकीमुळे Restaurant मधील 7 ग्राहक रुग्णालयात दाखल, फ्रुट जूस समजून दिले फ्लोअर क्लिनर....
Waitress blunder leaves 7 customers hospitalised: या साऱ्या प्रकरणासंदर्भात संबंधित रेस्तराँरंटने आणि महिलेने स्पष्टीकरण दिलं असून याबद्दलचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र ग्राहकांनी या प्रकरणी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
Jan 30, 2023, 10:26 PM IST