chief justice

प्रशांत भूषण म्हणतात, देशाला जागं करण्यासाठी ४ न्यायमूर्तींनी उचललं हे पाऊल...

सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश, न्यायमूर्ती चेल्लमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती  मदन लोकुर,  न्यायमूर्ती कुरियन जोसेफ या चौघांनी पत्रकार परिषद घेतली

Jan 12, 2018, 04:54 PM IST

मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर

न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांनी आज राजभवनात झालेल्या एका छोटेखानी समारंभात मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. राज्यपाल. सी. विद्यासागर राव यांनी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांना पदाची शपथ दिली. 

Aug 23, 2016, 05:01 PM IST

वकिलांना कुणीही मुलगी देऊ इच्छित नाही - सरन्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी म्हटले आहे, "वकिलांना बायको मिळवणे खूपच कठीण झाले आहे, विशेषत: दिवाणी वकिली करणाऱ्यांना इतर व्यावसायिकांच्या तुलनेत कुणीही मुलगी द्यायला उत्सुक नसते". 

Jan 11, 2016, 07:04 PM IST

सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायाधीशपदी एल दत्तू

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी एल दत्तू यांच्या नावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलीय. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असलेल्या एच एल दत्तू यांची भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून २७ सप्टेंबरला नियुक्ती करण्यात येणार आहे. 

Sep 3, 2014, 03:56 PM IST