chhattisgarh durg thief funny confession

Video : चोरी करुन कसे वाटले? दानशूर चोराने दिलेल्या उत्तराने पोलिसांना हसू आवरेना

Viral Video : चोराच्या कबुली जबाबाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पोलीस अधिक्षक स्वतः सर्व चोरांची चौकशी करत होते. त्यावेळी चोराचे उत्तर ऐकून सर्वांना हसू फुटले

Dec 4, 2022, 01:24 PM IST