chhattisgarh crime news

प्रियकरासोबतच्या भांडणानंतर 80 फूट उंच टॉवरवर चढली तरुणी; पोलिसांचेही ऐकेना, शेवटी...

Chhattisgarh Crime : छत्तीगडमध्ये प्रियकरावर रागवून प्रेयसी थेट हाय टेंशन लाइन टॉवरवर चढल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी बरीच धडपड केल्यानंतर दोघांनाही खाली उतरवण्यात यश आले. पोलिसांनी दोघांनाही समज देऊन सोडून दिलं आहे.

Aug 7, 2023, 09:53 AM IST

लग्नाच्या वाढदिवशीच नवऱ्याची हत्या; पत्नीने केला धक्कादायक खुलासा

Chhattisgarh Crime : लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच पत्नीने पतीला मारण्यासाठी सुपारी दिली होती. पत्नीकडे तेवढे पैसे नव्हते म्हणून तिने आपले दागिने विकून मारेकऱ्याला सुपारी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

May 27, 2023, 01:19 PM IST

..म्हणून बायकोने कापलं नवऱ्याचं गुप्तांग, कारण वाचून तुम्हाला धक्काच बसेल!

पतीला ती चूक करणं पडलं महागात, बायकोने रात्रीचाच काढला काटा!

Sep 28, 2022, 07:00 PM IST