Chandal Yog : 21 जूनपासून 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळणार; चांडाळ दोष योगापासून मिळेल मुक्ती
Guru Chandal Dosh : गुरु - राहूच्या संयोगामुळे तयार झालेल्या अशुभ चांडाळ योगातून 21 जूनपासून मुक्ती मिळणार आहे. तर काही राशींसाठी आता पुढचे काही दिवस भाग्यशाली ठरणार आहे.
Jun 20, 2023, 04:02 PM ISTGuru Chandal Yog 2023 : नवरात्रीच्या 1 महिन्यानंतर "या" राशींच्या लोकांना सर्वात जास्त त्रास
Guru Chandal Yog 2023: चैत्र नवरात्र हा हिंदू धर्मातील (Hindus) सर्वात शुभ आणि पवित्र सणांपैकी एक मानला जातो. नवरात्रीमध्ये (Navratri 2023) दुर्गा देवीच्या नऊ दिव्य रुपांची पूजा केली जाते. नवरात्रोत्सव 30 मार्च म्हणजेच उद्या संपणार आहे. मात्र नवरात्र संपल्यानंतर 1 महिन्यानंतर गुरु चांडाळ नावाचा योग तयार होईल. या योगचा कोणत्या राशींला काय आव्हानात्मक असेल जाणून घ्या...
Mar 29, 2023, 04:12 PM IST