cerebral palsy

Cerebral palsy : सेरेब्रल पाल्सीचे लवकर निदान महत्त्वाचं; पाहा यावर कसे असतात उपाय

Cerebral palsy : मेंदूच्या विकासातील असामान्यपणा किंवा विकसित होताना मेंदूला झालेली इजा ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या त्याच्या/तिच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम यामुळे सिपी होतो. 

Nov 2, 2023, 01:14 PM IST

11 महिन्याच्या सेरेब्रल पाल्सीग्रस्त बाळावर यशस्वी उपचार, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव

सेरेब्रल पाल्सीचा उपचार (cerebral palsy treatment) करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या "सँडविच प्रोटोकॉल" नावाच्या रिजनरेटिव्ह सेल्युलर औषधाची (Regenerative cellular medicine) नोंद  इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये  करण्यात आली आहे. 

Apr 19, 2021, 03:51 PM IST

सेरेब्रल पाल्सी आजारग्रस्ताना आशेचा किरण...

सेरेब्रल पाल्सी Cerebral Palsy (CP) अर्थात मेंदूचा पक्षाघात हा आजार लहान मुलांमध्ये जन्मजातच असतो. या आजाराचे प्रमाण आपल्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालले आहे.  

Oct 6, 2020, 03:22 PM IST