cash transactions

कॅशने व्यवहार करताय? ... तर तुम्हालाही येऊ शकते आयकर विभागाची नोटीस

Cash Transactions Income Tax: ठरलेल्या रक्कमेहून अधिक रक्कमेचा व्यवहार करण्यापुर्वी आयकर विभागाला माहिती देणे अनिवार्य असणार आहे. 

Feb 12, 2024, 04:09 PM IST

रुग्णालयात रोख रक्कम भरल्यास Income Tax ची नोटीस येईल! नियम आणि तपशील जाणून घ्या

Cash transactions : करचोरी कमी (reduce tax evasion) करण्यासाठी आयकर विभागाने  (Income tax)  नवा निर्णय घेतला आहे. लोकांच्या रोखीच्या व्यवहारांवर (cash payment) आता विभागाची नजर असणार आहे.  

Aug 24, 2022, 10:45 AM IST

SBI Earning opportunity | एसबीआय देतेय दरमहिन्याला 60 हजार रुपयांपर्यंत कमवण्याची संधी,कसं ते वाचा

या बिजनेसच्या माध्यामातून तुम्ही काहीही न करता जवळपास 60 हजार रुपये मिळवू शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारचा तोटा होण्याची शक्यता नाहीच. 

Sep 17, 2021, 04:24 PM IST

3 लाखापेक्षा अधिक रोख व्यवहारांवर लागणार दंड

बजेटमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 3 लाखापेक्षा अधिक रोख व्यवहारांवर बंदी घातली होती. आता 1 एप्रिलपासून जी व्यक्ती 3 लाखापेक्षा अधिकचा रोख व्यवहार करेल त्यांच्यावर दंड आकारण्यात येणार आहे. जी व्यक्ती 3 लाखापेक्षा अधिकची रोख रक्कम स्विकारेल त्याला दंड लावण्यात येणार आहे.

Feb 6, 2017, 04:27 PM IST