card tokenisation

New Rules from 1st October: वीज बिलापासून ते RBIच्या नियमांपर्यंत हे 10 मोठे बदल; त्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम

Rules Change from 1st October: आजपासून अनेक गोष्टींचे नियम, कायदे आणि नियम बदलत आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. हे बदल काय आहेत, ते जाणून घ्या.

Oct 1, 2022, 08:54 AM IST

देशात आज 1 ऑक्टोबरपासून 'हे' बदल, तुमच्यावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या

New credit card, demat, NPS, APY rules : आता तुमच्या आमच्या कामाची बातमी. आज 1 ऑक्टोबर 2022 पासून देशात अनेक महत्त्वाचे नियमही बदलणार आहेत. तसेच बँकिंग क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.  

Oct 1, 2022, 07:49 AM IST

रिझर्व्ह बँक सुरक्षित ऑनलाईन Payment साठी नवीन सेवा आणणार

RBI कडून कार्ड पेमेंट करण्याचे नियम बदलणार, नेमका काय आहे हा बदल आणि तुम्हाला काय होणार फायदा 

Aug 24, 2021, 11:24 PM IST