"मला कसलाच पश्चाताप नाही...", बॉल टॅम्परिंग प्रकरणावर David Warner स्पष्टच बोलला, म्हणतो 'आयपीएलमध्ये माझ्यावर...'
David Warner on ball-tampering scandal : संपूर्ण काळात माझ्या संपूर्ण कारकिर्दीचा विचार केला अन् मला कोणताही पश्चाताप होत नाही. कारण जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना (captaincy ban) करावा लागेल, असं डेव्हिड वॉर्नर म्हणाला आहे.
Jan 1, 2024, 08:15 PM ISTया खेळाडूनं बॉलची छेडछाड करायला उचकवलं, ९ महिन्यानंतर बॅनक्रॉफ्टचा खुलासा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी बॉलशी केलेल्या छेडछाडीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
Dec 26, 2018, 04:07 PM ISTनऊ महिन्यांच्या बंदीनंतर बॅनक्राफ्टला आणखीन एक जबरदस्त धक्का
केपटाऊन टेस्ट मॅचमध्ये बॉल टेम्परिंग वादात क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (सीए) आघाडीचा बॅटसमन कॅमरून बॅनक्राफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातलीय. त्यानंतर आता बॅनक्राफ्टला आणखी एका मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. इंग्लिश क्रिकेट काऊंटी सोमरसेटनं बॅनक्राफ्टवर २०१८ सीझनसाठी बंदी घातलीय.
Mar 30, 2018, 11:07 AM ISTस्मिथवर भडकले ऑस्ट्रेलियन्स, पंतप्रधानांपेक्षा कॅप्टनला जास्त सन्मान
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर चौफेर टीका होत आहे.
Mar 27, 2018, 08:01 PM ISTबॉल टॅम्परिंग : या व्यक्तीने कॅमरामनला म्हटले मॅचमध्ये काही तरी गडबड आहे... जाणून घ्या कसा आला संशय
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर लावण्यात आलेले बॉल टॅम्परिंगच्या आरोपाबाबत दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज फेनी डिव्हिलिअर्स यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी एका रेडिओ शोमध्ये हा खुलासा केला आहे. ते म्हणाले, माझ्याच सांगण्यावरून कॅमरामन जोटानी ऑस्करने बेनक्रॉफ्टला बॉल टॅम्परिंग करतांना रंगेहाथ पकडले. दक्षिण आफ्रिकेसोबत खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप लावण्यात आला. यानंतर स्टीव स्थिम याने कर्णधारपदावरून राजीनामा दिला. आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी करत आहे.
Mar 27, 2018, 07:17 PM ISTVIDEO : याआधीही कॅमेरुनने बॉलशी केली होती छेडछाड
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी वादात अडकलेाल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि सलामीचा फलंदाजी कॅमेरुन बेनक्राफ्टच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
Mar 27, 2018, 03:54 PM ISTVIDEO : ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने भर मैदानावर केला अजब प्रकार
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बीच केपटाऊनमध्ये तिसरी टेस्ट मॅच खेळली गेली.
Mar 25, 2018, 08:50 AM IST