cal

सिम न बदलता करा दुसऱ्या नंबरवरून कॉल

अपरिचीत वा परिचीत व्यक्तीला कॉल करण्याचा प्रॅन्क तुम्ही कधीतरी केला असेलच... मात्र ट्रूकॉलरमुळे तुम्ही पकडले गेले असाल, पण तुम्हाला माहितेय का, की असेदेखील एक अॅप आहे ज्याने तुम्ही तुमच्याच सिमवरून कॉल कराल पण समोरच्याला मात्र वेगळाच नंबर दिसेल.

Jun 19, 2016, 10:53 PM IST