क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं सावट, आयपीएल खेळाडूने केला मोठा गौप्यस्फोट
Match Fixing in Cricket: इंडियन प्रीमिअर लीगचा स्टार क्रिकेटर श्रीवस्त गोस्वामीने मॅच फिक्सिंगसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. कोलकाता लीग क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा गौप्यस्फोट त्याने केला आहे.
Mar 1, 2024, 01:23 PM ISTभाई का बर्थ डे! 5 नोव्हेंबरला ईडन गार्डनवर दिसणार 70000 विराट कोहली
IND vs SA: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा वाढदिवस यादगार ठरवण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने जबरदस्त तयारी केली आहे. 5 नोव्हेंबरला विराट कोहलीचा वाढदिवस असून यासाठी ईडन गार्डन स्टेडिअमवर एक खास प्लान तयार करण्यात आला आहे.
Oct 30, 2023, 08:59 PM ISTपुणे तिथे काय उणे! ऑटो मिळेना मग झोमॅटोवरुन मागवलं खाणं; पुढे काय झालं? तुम्हीच पाहा
शहरांमध्ये वाहतुकीच्या कितीही सोयी सुविधा आल्या तरी वेळेवर ऑटो रिक्षा न मिळणं ही समस्या सर्वांसाठी कायम असते. अशावेळी त्यांची वाट पाहण्याव्यतिरिक्त आपल्याकडे पर्याय नसतो. पण
Oct 13, 2023, 01:08 PM ISTकॅबमध्ये कोणत्या वस्तू विसरल्या जातात? या शहरात सर्वाधिक विसरभोळे, Uber ने जाहीर केली मनोरंजक यादी
Uber Lost and Found Index: उबेर कॅबने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. ही यादी जितकी मनोरंजक आहे तितकीच थक्क करणारी आहे. देशातील मोठ्या शहरात सर्वाधिक विसरभोळे असल्याचंही या यादीतून समोर आलं आहे.
May 3, 2023, 03:23 PM ISTकॅबमधून प्रवास करण्यासाठी मोजावे लागले तब्बल 32 लाख रुपये
तुम्हीही ॲप आधारित कॅब (cab) सेवा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Oct 11, 2022, 02:56 PM ISTप्रवासानंतर कॅबमध्ये सर्वात जास्त कोणती वस्तू विसरता, माहिती आहे का? जाणून घ्या
भारतात असे अनेक लोक आहेत जे दररोज घरापासून ऑफिसला जाण्यासाठी कॅबचा वापर करतात. अनेकजण आपले सामान कॅबमध्येच विसरतात.
Jun 9, 2022, 12:39 PM ISTमुंबई| टॅक्सीवर दिवे लावण्याबाबत टॅक्सीचालक नाराज
मुंबई| टॅक्सीवर दिवे लावण्याबाबत टॅक्सीचालक नाराज
Jan 14, 2020, 11:15 PM ISTनवी दिल्ली । नागरिकत्व कायदा : देशाची संपत्ती जाळू नका, गरिबांना त्रास देऊ नका - मोदी
नागरिकत्व कायदा : देशाची संपत्ती जाळू नका, गरिबांना त्रास देऊ नका - मोदी
Dec 22, 2019, 05:25 PM ISTनवी दिल्ली । CAA : नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.
Dec 22, 2019, 05:20 PM ISTनागपूर । CAA : पाठिंब्यासाठी नागपूरच्या रस्त्यावर हजारो लोक
नागपूर येथे CAA : पाठिंब्यासाठी नागपूरच्या रस्त्यावर हजारो लोक
Dec 22, 2019, 04:55 PM ISTनवी दिल्ली । CAA - NRC : काँग्रेसचा विरोध, सोनिया गांधींचे उद्या धरणे आंदोलन
नागरिकत्व कायदा - NRC : काँग्रेसचा विरोध, सोनिया गांधींचे उद्या धरणे आंदोलन
Dec 22, 2019, 04:50 PM ISTCAA देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी - मोदी
'CAA हा कायदा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लागू करण्यात आला आहे'
Dec 22, 2019, 03:15 PM ISTCAA : पाठिंब्यासाठी देशात रॅली, दिल्ली-मुंबई-नागपूरच्या रस्त्यावर हजारो लोक
देशभरात नागरिकत्व कायद्याला (Citizenship Amendment Act - CAA) तीव्र विरोध असताना आता पाठिंब्यासाठी रॅली काढण्यात येत आहे.
Dec 22, 2019, 11:32 AM ISTनागरिकत्व कायदा - NRC : काँग्रेसचा विरोध, सोनिया गांधींचे उद्या धरणे आंदोलन
नागरिकत्व कायद्याला (Citizenship Amendment Act) देशभरात विरोध होत असताना, दिल्लीत सोनिया गांधी, Sonia Gandhi) राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) धरणं आंदोलन करणार आहेत.
Dec 22, 2019, 10:55 AM ISTनवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत एवढे गैरसमज का?
नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत एवढे गैरसमज का?
New Delhi Ravishankar Prasad On CAB