bullet

'कोण आहे तो? ...' योगराज सिंहच्या 'गोळी मारण्याच्या'च्या दाव्यावर कपिल देव यांच्या प्रतिक्रियेने उडाली खळबळ

Yograj Singh vs Kapil Dev:  माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंगने माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक खुलासा सोशल मीडियावर झाला. यावर आता कपिल देव यांचीही प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.

 

Jan 14, 2025, 09:50 AM IST

'युवराज मेला असता तरी...', योगीराज यांचं बेधडक विधान! म्हणाले, 'रक्ताच्या उलट्या होताना...'

Yograj Singh on Yuvraj Singh Caner: योगीराज सिंग यांनी आपल्या मुलाबद्दल बोलतानाच त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या पालकांबद्दलही एक खुलासा केलाय.

Jan 13, 2025, 10:24 AM IST

'कपिल देवच्या आईसमोरच त्याला शिव्या घालत म्हणालो तुझ्या डोक्यात गोळी घालायची आहे पण...'

Yuvraj Singh father On Kapil Dev: योगीराज यांनी यावेळेस बोलताना सुनिल गावसकर कनेक्शन आणि मुंबईमधून खेळण्याचा त्यांच्या करिअरवर कसा दुष्परिणाम झाला याबद्दलही भाष्य केलं आहे.

Jan 13, 2025, 07:22 AM IST

1986 मध्ये Bullet 350 ची किंमत किती होती?

इतक्या कमी पैशात तर आज सेकंड हँड बुलेटही येत नाही... एकदा बिल पाहूनच घ्या. 

Dec 3, 2024, 01:41 PM IST

Govinda Firing: गोविंदाने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'माझ्यावर...'

Govinda Firing: बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) चुकून स्वत:वर गोळी झाडल्याने जखमी झाला होता. अखेर 3 दिवसांनी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

 

Oct 4, 2024, 01:26 PM IST
 11 bullet bet in Lok Sabha election PT1M29S

लोकसभा निवडणूकीत 11 बुलेटची पैज

11 bullet bet in Lok Sabha election

May 22, 2024, 12:00 AM IST

पत्नी गुटखा खाऊन बुलेटवरुन गावभर हिंडते; पतीला खर्च परवडेना! हवाय घटस्फोट

Wife Eat Gutka Drives Bullet Husband Fustrated: या दोघांचं लग्न 2020 साली झालं. लग्नानंतर सारं काही सुरळीत सुरु होतं. मात्र अचानक पतीला पत्नीला गुटखा खाण्याची सवय असल्याची माहिती मिळाली आणि त्याला धक्काच बसला. पुढे जे घडलं ते अधिक थक्क करणारं होतं.

Apr 29, 2024, 03:57 PM IST

फक्त आयफोन वापरू नका, पाहा Apple चे 'हे' Interesting Facts

Apple ही जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक आहे ज्याचा इतिहास आकर्षक तथ्यांनी भरलेला आहे, ज्यापैकी काही फारसे ज्ञात नाहीत. तुम्हाला माहित आहे का की Apple कडे यूएस सरकारपेक्षा जास्त रोख आहे किंवा MacBook Pro प्रत्यक्षात बुलेट थांबवू शकतो? जाणून घ्या ऍपल  बद्दल  ' या ७ इंटरेस्टिंग फॅक्टस ' ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील 

Sep 13, 2023, 02:46 PM IST
Will Sada Sarvankar's problem increase? The report of the ballistic experts revealed a big issue PT1M48S

मित्रासाठी काय पण! बुलेटची टाकी काढून पेट्रोल पंपावर घेतली धाव, Video Viral

अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये पेट्रोल पंपावर एक व्यक्ती दिसते आहे.

Aug 17, 2022, 09:06 PM IST

'त्या' घटनेनंतर सलमानच्या जीवनात मोठे बदल... चाहते प्रार्थना करत म्हणाले, 'भाईजानला दीर्घायुष्य लाभो...'

यावेळी एरपोर्टवर त्याचे फॅन्स होते सर्वानी सलमान खानच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना केली

Aug 7, 2022, 12:40 PM IST

Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक लवकरच बाजारात, जाणून घ्या त्याचे फीचर्स

कंपनीने बाईकशी संबंधित टीझर व्हिडीओही जारी केला आहे. लॉन्च झाल्यानंतर ही बाईक थेट Yamaha FZ25, Suzuki Gixxer आणि Pulsar 250 सारख्या बाईकशी टक्कर देऊ शकते.

Aug 3, 2022, 09:08 PM IST

Royal Enfield Bullet : बुलेट घेण्याचा विचार करण्याआधी या 4 महत्वाच्या गोष्टी वाचा; अन्यथा होईल पश्चाताप

Royal Enfield Bullet : जर तुम्ही रॉयल एनफील्ड बुलेट घेणार असाल तर आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुमच्यासाठी गरजेच्या आहे.

Jul 13, 2022, 10:53 AM IST