budget 2012 12

शिक्षण, आरोग्य आणि बँकिंगमध्ये चांगली कामगिरी

अर्थमंत्र्यांनी शिक्षण, आरोग,कृषी तसेच संरक्षण, बँकिंग या क्षेत्रातील अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानुसार विविध क्षेत्रांत कोणकोणत्या योजना राबवता येतील, याचा आराखडा या अर्थसंकल्पात देण्यात आला.

Mar 16, 2012, 02:34 PM IST

अनुदान (सबसिडी)

अनुदान आपल्या आर्थिक धोरणाचा एक पूर्वापार अविभाज्य भाग आहे. आर्थिक दुर्बल घटकांना सावरण्यासाठी ती निश्चितच सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे. पण हे ओझे असह्य होऊन अर्थव्यवस्थेलाच बाक येईल, अशी सध्या अवस्था बनू लागली आहे.

Mar 15, 2012, 04:51 PM IST

वित्तीय तूट (फिस्कल डेफिसिट)

विद्यमान यूपीए-२ सरकारचा आजवरचा कार्यकाळ आणि आर्थिक कारभार हा वित्तीय तुटीच्या चिंतेने भारलेला राहिला आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Mar 15, 2012, 04:16 PM IST